Headlines

दाभोलीतील वीज पुरवठा अखंडीत सुरु ठेवा

ज्ञानदा विकास संस्थेने वीज मंडळाचे लक्ष वेधले *⚡वेंगुर्ला ता.०५-:* दाभोली गावात गेले काही दिवस सुरु वीजेच्या लपंडावामुळे ग्रामस्थ जेरीस आले असून याबाबत येथील ज्ञानदा विकास संस्थेतर्फे वीज मंडळाचे लक्ष वेधताना गावातील वीज पुरवठा अखंडीत सुरु रहाण्यासाठी निवेदन दिले आहे. यावेळी ज्ञानदा संस्थेचे अध्यक्ष संदिप पाटील, उपाध्यक्ष गणपत राऊळ, सदस्य नारायण राजापूरकर, मंदार राऊळ, राजाराम कांबळी…

Read More

साटेली-भेडशीत जुगार अड्ड्यावर धाड

३०२५ रुपये व जुगार साहित्य जप्त *⚡दोडामार्ग ता.०५ सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात अवैध धंदे सुरू आहेत,त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला आहे. साटेली भेडशी येथे चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून दोघाना अटक केली आहे.या कारवाईत ३०२५ रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. या जुगारप्रकरणी दोघाना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे….

Read More

पत्रादेवी लाठी पुन्हा बंद

जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश : केवळ दुचाकी चालकांनाच प्रवेश *⚡बांदा दि.०४-:* काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेली पत्रादेवी येथील पोलीस लाठी आज सायंकाळी उशिरा पुन्हा बंद करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी याठिकाणी पाहणी करत लाठी बंद करण्याचे आदेश दिलेत. याठिकाणी केवळ दुचाकी चालकांनाच प्रवेश देण्याच्या सूचना स्थानिक पोलिसांना दिल्या. यावेळी दाभाडे यांनी गाळेल…

Read More

जुलैची पॅकिंग असली तरच अंगणवाडी पोषण आहार वितरित करा

महिला बालकल्याण सभेत आदेश *⚡ओरोस ता.०४-:* जिल्ह्यातील अंगणवाडी मुलांना गेल्या सहा महिन्यांपासून पोषण आहार मिळालेला नसल्याची बाब महिला व बाल कल्याण समितीत उघड झाली आहे. थकीत पोषण आहार एकदम पुरविण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत. सहा महिन्याचा आहार एकाचवेळी पुरविल्याने त्याचा दर्जा राहणार का ? असा प्रश्न करीत सदस्यांनी जुलै महिन्याचे पॅकिंग असले तरच या…

Read More

चौकशी समिती उशिरा गठीत करण्यामागे गौडबंगाल

वॉटर फिल्टर कुलर खरेदी प्रकरण ;सेनेचे गटनेते नागेंद्र परब यांचा आरोप *⚡ओरोस ता.०४-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभागात वॉटर फिल्टर कुलर खरेदी प्रक्रियेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत झाली आहे. मात्र ही समिती गठीत करण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी का लागला? या मागे गौडबंगाल काय ? उशिरा आदेश…

Read More

तारकर्ली काळेथर ग्रा.पं.त ९ ऑगस्टपूर्वी लसीच्या डोसचे नियोजन न केल्यास उपोषण

तारकर्लीचे ग्रा. पं. सदस्य डॉ. जितेंद्र केरकर यांचा आरोग्य अधिकारी यांना निवेदन *⚡मालवण ता.०४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणा मधील ढिसाळ नियोजनामुळे बोजवारा उडाला आहे. तारकर्ली काळेथर ग्रामपंचायत क्षेत्रातही कोविशील्ड लसीकरणाच्या दुसऱ्या डोसच्या थांगपत्ता नाही. यामुळे अनेकजण दुसऱ्या डोसपासून अजूनही वंचित राहिले आहेत, त्यामुळे तारकर्ली काळेथर ग्रामपंचायतीत ९ ऑगस्ट पूर्वी कोविशील्ड लसीच्या दुसऱ्या डोसचे जवळपास…

Read More

खा राऊत यांच्या पत्राला केंद्रीय वाहतूक मंत्र्यांकडून चिपी विमानतळ पुर्ततेबाबत प्रतिसाद

आ वैभव नाईक यांची माहिती *⚡कुडाळ ता.०४-:* चिपी विमानतळाचे काम पूर्ण होण्यासाठी खासदार विनायक राऊत करत असलेल्या पाठपुराव्याला केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी २० जुलै २०२१ रोजी खा.राऊत यांना पत्र पाठवून प्रतिसाद दिला आहे. या पत्रामध्ये त्यांनी चिपी विमानतळाच्या कार्यवाही बाबत माहिती दिली आहे. चिपी विमानतळाचे काम गेली ५ ते ६ वर्षे रखडले…

Read More

खिशातून पैसे खर्च करून काम करण्याची पद्धत काहींसाठी पोटशूळ

त्यामुळेच दत्ता सामंत यांच्यावर सुरू आहे टीका;खोबरेकर, केणीवर माजी नगराध्यक्ष आचरेकर बरसले *⚡मालवण दि.०४-:* मालवणसह जिल्ह्यात जिथे लोकांवर अन्याय झाला तिथे दत्ता सामंतच उभे राहतात. तौक्ते वादळात देवबाग वासीयांच्या मदतीला धावून गेलेले दत्ता सामंत काहींना नुकसान भरपाई न मिळाल्याने अन्यायाला वाचा फोडत आहेत. दत्ता सामंत यांची काम करण्याची पद्धतच वेगळी असून स्वतःच्या पैशातून ते समाजासाठी…

Read More

शिवसेनेच्या हरी खोबरेकर व मंदार केणी यांना सामंत यांचे कार्य का झोंबले?

मालवण पं. स.चे माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांचा खुला सवाल *⚡मालवण दि.०४-:* मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या इलेक्ट्रिक डिपार्टमेंट मधील विद्यार्थ्यांनी शेवटच्या वर्षाचा प्रकल्पात इलेक्ट्रिक मिनी ट्रॅक्टर बनवला असून वाढत्या पेट्रोल- डिझेल दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या सामान्य नागरिकांसाठी हा ईलेक्ट्रिक मिनी ट्रॅक्टर उपयोगी ठरणारा आहे. मालवण शासकीय तंत्रनिकेतनमधील शेवटच्या वर्षातील १४ विद्यार्थ्यांच्या ग्रूप च्या मदतीने कणकवली तालुक्यातील…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १३ रुग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.०४-:* सावंतवाडी तालुक्यात आज १३ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ७ तर ग्रामीण भागात ६ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सावंतवाडी १, सबनीस वाडा १, ज्युस्तीन नगर ५ तर ग्रामीण भागात तळवडे, आरोंदा, बांदा, पारपोली, सांगेली, माडखोल येथे प्रत्येकी एक – एक…

Read More
You cannot copy content of this page