*⚡सावंतवाडी दि.०४-:* सावंतवाडी तालुक्यात आज १३ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ७ तर ग्रामीण भागात ६ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात सावंतवाडी १, सबनीस वाडा १, ज्युस्तीन नगर ५ तर ग्रामीण भागात तळवडे, आरोंदा, बांदा, पारपोली, सांगेली, माडखोल येथे प्रत्येकी एक – एक रुग्ण सापडला आहे.
