कणकवली तालुक्याचा बारावी परीक्षेचा 99.48 टक्के निकाल

कणकवली कॉलेजची दिव्या राणे प्रथम तर आयडीयलचे अनुराग सावळ व ऋतुजा साटम द्वितीय तर तेजस कुंभार तृतीय

*⚡कणकवली दि.०३-:* ऑनलाइन जाहीर झालेल्या बारावी परीक्षेत कणकवली तालुक्याचा निकाल 99.48 टक्के लागला आहे. तालुक्यात कणकवली कॉलेजची वाणिज्य शाखेची दिव्या विजय राणे ही 99.16 टक्के गुण मिळवून प्रथम तर वरवडे आयडील ज्युनिअर कॉलेजचे विज्ञान शाखेचे अनुराग संजय सावळ आणि ऋतुजा दत्ताराम साटम हे विद्यार्थी 98.83 टक्के गुण मिळवून द्वितीय आले आहेत. तर याच कॉलेजचा तेजस विकास कुंभार (98.33 टक्के) गुण मिळवून तालुक्यात तृतीय आला आहे. कॉलेजनिहाय निकाल पुढीलप्रमाणे – कणकवली कॉलेज कणकवली कला, वाणिज्य, विज्ञान, व्होकेशनल शाखांचा निकाल 100 टक्के. कला शाखा प्रथम-रश्मी रवींद्र सांडव (92.50 टक्के), द्वितीय- सलीम मज्जीद शेख (85 टक्के), रिदा रोजदीन मन्सुरी (85 टक्के), तृतीय – श्रृतिका सुरेश कदम (84.83 टक्के). वाणिज्य शाखा – प्रथम-दिव्या विजय राणे (99.16 टक्के), द्वितीय – तनिषा श्रीधर बानवलकर (98.16) टक्के, तृतीय-तिशा हेमंत नाडकर्णी (97.16 टक्के). विज्ञान शाखा – प्रथम-मृणाली मंगेश तेली (98 टक्के), द्वितीय-निशांत मेहबूब शेख (96.33 टक्के), अनुष्का अरूण दळवी (96.33 टक्के), तृतीय – तन्वी तुकाराम पेडणेकर (95.16 टक्के), एमसीव्हीसी शाखा – प्रथम-ऋत्विक शंकर आचरेकर (95.16 टक्के), द्वितीय- श्‍वेता मोहन परब(94.16 टक्के), तृतीय- संजना अनिल कासले (91.16 टक्के). वरवडे आयडीयल ज्युनिअर इंग्लिश स्कूल -विज्ञान शाखा प्रथम अनुराग संजय सावळ (98.83 टक्के), ऋतुजा दत्ताराम साटम (98.83 टक्के),द्वितीय -कु.तेजस विकास कुंभार (98.33 टक्के)तृतीय – यश दयानंद उबाळे (98.17 टक्के), तर याच कॉलेजची वेदिका राजन सावंत हिने विज्ञान शाखेत 94.17 टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. वाणिज्य शाखा प्रथम-श्रावणी मनोज पेणकर ( 86.66 टक्के),द्वितीय- आस्था राजेश पटेल (85.66 टक्के) तृतीय -हर्ष वायंगणकर(82.66 टक्के). एस.एम. हायस्कूल -विज्ञान शाखा प्रथम-प्रथम प्रमोद परब (89.17 टक्के), द्वितीय -प्रज्ञेश रमेश परब (84.17 टक्के), तृतीय- विराज विलास राणे (81.83 टक्के). वाणिज्य शाखा – प्रथम-साक्षी विनायक चौबे (85.33 टक्के), द्वितीय- स्वप्नाली गुरूनाथ खानोलकर (81.83 टक्के), तृतीय- शिल्पना मुकेश पटेल(76 टक्के). एमसीव्हीसी शाखा ः प्रथम-अभिजित दत्तात्रय जोशी (83.16 टक्के), द्वितीय -विठोबा पांडुरंग परब (82.16 टक्के), तृतीय – आर्यन अशोक कदम(79.50 टक्के). हरकुळ बुद्रुक ल.गो.सामंत ः वाणिज्य शाखा- प्रथम-मयुर मंगेश शिरसाट (91.05 टक्के), द्वितीय -किरण राजाराम सुतार (89.05 टक्के), तृतीय -प्रथमा प्रकाश जुवेकर. मालंडकर कॉलेज तळेरे (प्रथम)- अवधूत डफळे (74 टक्के), द्वितीय -सुरज सावंत (69.66 टक्के), तृतीय -गिता पाटील (68.05 टक्के). कळसुली ज्यु. कॉलेज – कला- प्रथम- विनायक विजय पालव (84.16 टक्के), द्वितीय-वैशाली श्रीकृष्ण वालावलकर (83 टक्के), तृतीय- अस्मिता मोहन वारंग (82.33 टक्के). वाणिज्य – प्रथम -वैभवी विजय दळवी (95.83 टक्के), द्वितीय-साक्षी अजित दळवी (93 टक्के), तृतीय-प्राची प्रकाश परब (92.83 टक्के). फोंडाघाट ज्यु. कॉलेज -कला शाखा -प्रथम- वृषाली एकनाथ हुंबे (84.33 टक्के), द्वितीय -दिपाली मंगेश जाधव (83.67 टक्के), तृतीय – अंजली अनिल समजीसकर (81.33 टक्के). वाणिज्य – प्रथम-श्रध्दा राजेंद्र गुरव (87.67 टक्के), द्वितीय-कोमल विलास सामंत (82.33 टक्के), तृतीय-स्नेहल राजेंद्र परब(80 टक्के). व्होकेशनल – प्रथम-मॅन्सन मिनिन डिसोजा (87.50 टक्के), द्वितीय-रामदास पांडुरंग आचिर्णेकर (86.33 टक्के), तृतीय -जॉन्सन जॉनी फर्नांडिस (84.83 टक्के). विज्ञान – प्रथम-साक्षी दयाळ धुरी (87 टक्के), द्वितीय-वेदिका संजय मसुरकर (83 टक्के), तृतीय-साक्षी विजय सावंत (82.67 टक्के). एम.एम.सावंत ज्युनिअर कॉलेज कनेडी -वाणिज्य शाखा-प्रथम -दामिनी मोहन वाळके (89.67 टक्के), द्वितीय-प्रेरणा गिरीश सावंत (82.83 टक्के), तृतीय-संपदा संतोष सावंत (80.83 टक्के). कला शाखा – प्रतिक्षा विलास गावकर (75.67 टक्के), द्वितीय-विठ्ठल प्रकाश गावकर (72.17 टक्के), तृतीय-राधिका शाम घाडीगावकर (70.50 टक्के). विज्ञान शाखा – प्रथम-केसरी मनिष नारकर (85 टक्के), द्वितीय-गायत्री गोपाळ मुरकर (82.50 टक्के), तृतीय – समिक्षा मधुकर रासम (82.33 टक्के). राजाराम मराठे ज्यु.कॉलेज – विज्ञान-प्रथम-पूजा चंद्रकांत कदम (94.5 टक्के), द्वितीय-दिनेश दिगंबर मासये (91.5 टक्के), तृतीय-कौमुदी ज्ञानेश चिंदरकर (89.66 टक्के).

You cannot copy content of this page