मिलाग्रीस जुनियर कॉलेज सावंतवाडीचा 100 टक्के निकाल
आलिया गवंडी सायन्समधून तर कॉमर्समधून एरोन डिसिल्वा प्रथम *⚡सावंतवाडी ता.०३-:* मूल्यमापन पद्धतीने बारावीचा आज ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे यात मिलाग्रीस जुनियर कॉलेज सावंतवाडी चा निकाल शंभर टक्के लागला असून यात सायन्स मधून, कुमारी आलिया नासिर गवंडी – 88.5 कॉमर्स मधून कुमार एरोन स्टीव्हन डिसिल्वा – 93.00% असे गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला…
