*⚡सावंतवाडी दि.०३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी दिल्ली येथे जात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ओबीसी जिल्हाध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, सावंतवाडी शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर, वेंगुर्ले-आसोली माजी सरपंच सुजाता देसाई, साक्षी सावंत, गीता परब, मेघना साळगावकर, आरती पाटील, सुजाता देसाई, वंदना खटावकर, प्रणाली माने, बेला पिंटो, अश्विनी गावडे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
सिंधुदुर्ग भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची दिल्ली येथे घेतली भेट*
