विद्यालय ॲप परीक्षेत मानसी दीपक पेडणेकर आणि यशश्री ताम्हणकर तालुक्यात प्रथम….
*⚡मालवण दि.०३-:* पंचायत समिती मालवण व शिक्षण विभाग मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने covid-19 च्या पार्श्वभूमीवर आयोजित विद्यालय परीक्षेमध्ये मसुरे केंद्र शाळेची विद्यार्थिनी कुमारी मानसी दीपक पेडणेकर आणि यशश्री गुरुनाथ ताम्हणकर इयत्ता चौथी यांनी मालवण तालुक्या मध्ये संयुक्त प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. ५ नोव्हेंबर २०२० रोजी सदर स्पर्धा मालवण येथे संपन्न झाली होती. मानसी आणि…
