Headlines

महसूल दिनाचेचे औचित्य साधत आंबोली मंडळचे सर्कल गुरुनाथ गुरव यांचा सत्कार

*⚡सावंतवाडी ता.०३-:* दरवर्षी १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधत महसूल विभागात चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव केला जातो. यावर्षी आंबोली मंडळ चे सर्कल गुरुनाथ गुरव यांचा सत्कार उपविभागीय दंडाधिकारी सुशांत खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे उपस्थित होते. गेली ३ वर्ष आंबोली सर्कल मध्ये गुरव…

Read More

कणकवली महाविद्यालयात एम.ए.व एम.काँम प्रवेश प्रक्रिया सुरु

*⚡कणकवली ०३-:* कणकवली काँलेज कणकवली येथे सन २०२१ -२२ या शैक्षणिक वर्षासाठी एम.ए.व एम.काँम प्रवेश प्रक्रिया दिनांक ०३-०८-२१पासून सुरू होत असून ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे. त्यांनी कणकवली काँलेज कणकवली येथील पदव्युत्तर विभागात संपर्क साधावा.व अधिक माहितीसाठी वैशाली बिडये ( संपर्क नंबर – ८२७५७८०८१ ) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कुमार…

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०३-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 3 हजार 608 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 364.1450 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 81.40 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 41.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 62.6900, अरुणा…

Read More

वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 24 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी, दि.०३-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 24 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 10.4 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2756.787 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 14(2696), सावंतवाडी –…

Read More

पिंगुळी गुढीपुर बस थांबा येथे प्रवासी निवारा शेड

मनसे उपविभाग अध्यक्ष विष्णू मस्के यांची संकल्पना;दोन्ही बाजूनी उभारल्या शेड:आज झाले लोकार्पण *⚡कुडाळ ता.०३-: मनसे पिंगुळी उपविभाग अध्यक्ष तथा सर्पमित्र विष्णू मस्के यांच्या संकल्पनेतून आणि सौजन्याने पिंगुळी गुढीवर स्टॉप येथे हायवेच्या दोन्ही बाजूस निवारा शेड उभारण्यात आली आहे. या दोन्ही शेड आज प्रवाशांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, आणि माजी पोलीस पाटील…

Read More

संकेश्वर-बांदा महामार्ग इन्सुलीतुन गेल्यास स्वागतच

जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर : सावंतवाडी शहराबरोबर बाजूच्या गावांचाही विकास होणार *⚡बांदा दि.०३-:* संकेश्वर-बांदा हा महामार्ग म्हणजे सावंतवाडी शहराबरोबरच सावंतवाडी तालुक्यासाठी सुवर्णसंधी आहे. काही ठिकाणी नुकसान होईल परंतु भावी पिढीसाठी हा महामार्ग रोजगार देणारा ठरेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून निर्माण होणारा संकेश्वर-बांदा हा महामार्ग सावंतवाडी मार्गेच व्हावा. तसेच सदर महामार्ग इन्सुलीतुन गेल्यास…

Read More

राज्य उत्पादन शुल्क पथकाची कणकवलीत जोरदार कारवाई

तब्बल 10 लाख 82 हजारांच्या अवैध दारुसह 17 लाख 83 हजारांचा मुद्देमाल जप्त *⚡कणकवली ता.०२-:* राज्य उत्पादन शुल्क कणकवलीच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईत आयशर टेम्पोतून होणारी गोवा बनावटीची 10 लाख 82 हजार रुपये किमतीची दारू आणि टेम्पो, मोबाईल असा 17 लाख 83 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कणकवली शहरातील हॉटेल अनंत समोर एक्साईज…

Read More

कारिवडे येथे गोवा बनावटीच्या दारू विक्रीवर सावंतवाडी पोलिसांची कारवाई

सतराशे रुपयांचा मुद्देमाल जप्त *⚡सावंतवाडी ता.०२-:* कारिवडे- पेडवेवाडी येथे गोवा बनावटीची दारू विक्री करत असताना एकाला पोलिसांनी रंगेहात पकडून ताब्यात घेतले आहे. यात सतराशे रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस भागवत आणि त्यांचा टीमनं ही कारवाई केली.

Read More

भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

बांदा-इन्सुली, शेर्लेतील पुरग्रस्ताना दिला आधार *⚡बांदा दि.०२-:* महापुरामुळे नुकसान झालेल्या बांदा- इन्सुली शेर्ले परिसरातील सुमारे तीनशेहून अधिक कुटुंबांना ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष जावीद खतीब यांच्या पुढाकारातून विविध ट्रस्टच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू आणि चारशे पिण्याच्या पाण्याचे बॉक्स उपलब्ध करून देण्यात आले आहे. मागील आठवडय़ात बांदा परिसरात कोसळलेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराचा फटका बसल्याने…

Read More

चांदा ते बांदा योजनेतील सावंतवाडी नगरपरिषद हद्दीत व आंबोली येथील कामात भ्रष्टाचार

नगराध्यक्ष संजू परब यांचा १५ ऑगस्टला उपोषणास बसण्याचा इशारा *⚡सावंतवाडी ता.०२-:* चांदा ते बांदा योजनेतून सावंतवाडी नगरपरिषद हद्दीतील तसेच आंबोली येथील कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून संबंधित यंत्रणेकडे वारंवार चौकशीची मागणी करून देखील अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने १५ ऑगस्ट रोजी उपविभागीय कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे. याबाबत…

Read More
You cannot copy content of this page