कारिवडे येथे गोवा बनावटीच्या दारू विक्रीवर सावंतवाडी पोलिसांची कारवाई

सतराशे रुपयांचा मुद्देमाल जप्त

*⚡सावंतवाडी ता.०२-:* कारिवडे- पेडवेवाडी येथे गोवा बनावटीची दारू विक्री करत असताना एकाला पोलिसांनी रंगेहात पकडून ताब्यात घेतले आहे. यात सतराशे रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस भागवत आणि त्यांचा टीमनं ही कारवाई केली.

You cannot copy content of this page