कणकवली महाविद्यालयात एम.ए.व एम.काँम प्रवेश प्रक्रिया सुरु

*⚡कणकवली ०३-:* कणकवली काँलेज कणकवली येथे सन २०२१ -२२ या शैक्षणिक वर्षासाठी एम.ए.व एम.काँम प्रवेश प्रक्रिया दिनांक ०३-०८-२१पासून सुरू होत असून ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे. त्यांनी कणकवली काँलेज कणकवली येथील पदव्युत्तर विभागात संपर्क साधावा.व अधिक माहितीसाठी वैशाली बिडये ( संपर्क नंबर – ८२७५७८०८१ ) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कुमार चौगुले यांनी केले आहे.

You cannot copy content of this page