जिज्ञासा फाउंडेशन तर्फे पाणखोल जुवा बेटावरील ग्रामस्थांना मदत
*⚡मालवण दि.०८-:* हडी येथील चारही बाजूने पाण्याने वेढलेल्या पाणखोल जुवा बेटावर गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणी भरल्याने या बेटावरील ग्रामस्थांचे नुकसान झाले. याबाबतची माहिती कळताच जिज्ञासा फाउंडेशन या सामाजिक संस्थेने या बेटावरील ३५ कुटुंबाना जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा केल्याने ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळाला आहे. हडी येथील पाणखोल जुवा बेटाला पुराचा फटका बसल्याची माहिती जिज्ञासा फाऊंडेशन मालवण…
