राजाराम म्हात्रे यांची बदली रद्द करण्यासाठी युवासेनेचे सागर नाणोस्कर यांचेही साकडे

पालकमंत्री व खासदार यांच्याकडे केली मागणी

*⚡सांवतवाडी ता.०८-:* तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सावंतवाडी तालुक्याचे पालक म्हणून उत्तम प्रकारे जबाबदारी पार पाडली असून, स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केले आहे. त्यामुळे त्यांची बदली रद्द करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. ही बदली रद्द करण्यासाठी युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोस्कर यांनी देखील पालकमंत्री, खासदार यांच्याकडे केली आहे.

You cannot copy content of this page