
जिल्ह्यात समुद्र किनाऱ्यावरील जलक्रीडा सुरू करण्यास परवानगी…
*ð«सिंधुदुर्गनगरी दि.२०-:* मिशन बिगीन अगेन अंतर्गत पर्यटन क्षेत्र, तिर्थस्थळे, प्रार्थनास्थळे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच हॉटेल, रेस्टॉरंट यासह खाजगी वाहतुकीसही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात समुद्र किनाऱ्यावर अनेक पर्यटक भेट देण्यासाठी येत आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावरील सर्व जलक्रीडा सुरू करण्यास परवानगी देणारे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर विविध…