
दुर्गमावळा प्रतिष्ठान पोवाडा स्पर्धेत अमृत, आर्या, पार्थचे यश….
ð«मालवण दि१९-: दुर्गमावळा प्रतिष्ठान, कोकण विभाग आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन पोवाडा गायन स्पर्धेत माळगाव बागायत येथील अमृत धामापूरकर, आर्या भोगले, पार्थ खोत यांनी यश संपादन केले. कोरोना लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांच्या अमृत धामापूरकर कलागुणांना वाव देण्यासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठानने राज्यस्तरीय ऑनलाईन पोवाडा गायन स्पर्धा विविध गटांतून आयोजित केली होती. या स्पर्धेत माळगाव-बागायत येथील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग…