
वाढीव वीज बिलांसंदर्भात योग्य तोडगा काढून वीज ग्राहकांची वाढीव बिलांपासून सुटका करावी….
▪️राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा सरचिटणीस भास्कर परब यांनी केली मागणी ð«कुडाळ दि.१८-: वाढीव वीज बील प्रश्नी राज्य सरकारने वीज ग्राहकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला असुन लाॅकडाऊन मधील वाढीव वीज बिले भरण्याची किंवा वीज खंडित करण्याचे प्रयत्न केल्यास जिल्ह्यात वीज ग्राहकांचा आगडोंब उसळेल. आणि त्याचे परिणाम जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार खासदार, तसेच महाविकास आघाडी सरकारला भविष्यात भोगावे…