*⚡सावंतवाडी ता.०८-:* तळवडे येथे एका घराच्या शेजारी कापडी पिशवी घेऊन जात असणाऱ्या युवकावर पोलिसांना संशय आल्याने त्याची झाडाझडती घेतली यावेळी त्याच्याकडे अडीच हजार रुपयांची दारू आढळून आली. सुनील भोगण यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार शामराव कृष्ण पेडणेकर 47 याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळवडे येथे अडीज हजारची दारू जप्त
