
मनसे वेंगुर्लाच्यावतीने वीज वितरण कार्यालयासमोर खळखट्याक आंदोलन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर आंदोलन *मनसे तालुकाध्यक्ष सनी बागकर यांचा इशारा वेंगुर्ला : मनसे अध्यक्ष राज ठाकरे विज बिलासंदर्भात जो निर्णय देतील त्यावर मनसे वेंगुर्लाच्या वतीने वीज वितरण कार्यालय वेंगुर्ले येते खळखट्याक करण्यात येईल, असा इशारा मनसेचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सनी बागकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला. या प्रसिद्धीपत्रका बागकर म्हणाले की, वीज बिलाबाबत अद्यापपर्यंत राज्य…