आशाताईंनी केले जेलभरो आंदोलन
*⚡ओरोस ता.०९-:* शेतकरी, कामगार, श्रमिक विरोधी आणि कार्पोरेट धार्जिण्या केंद्र सरकार मुळे देशात बेरोजगारी वाढत आहे. कोरोना ने यात आणखी भर टाकली आहे. त्यामुळे जनता विरोधी मोदी सरकारच्या विरोधात सर्वत्र नाराजीचे सुरू उमटत आहेत. त्यात सर्व शेतकरी कामगार श्रमिक संघटनांनी देशात मोदी सरकार चले जावं चा नारा देत या संघटनांनी देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. याचाच…
