
कलंबिस्त-वेर्ले नदीवरील मंजूर पुलाचे काम लवकर पूर्ण करा
कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले निवेदन *ð«सावंतवाडी दि.२४-:* कलंबिस्त ते वेर्ले नदीवरील मंजूर नवीन पुलाचे काम लवकर सूरु करण्यात यावे, अशी मागणीचे निवेदन सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती सदस्या अस्मिता राणे, बाबी राऊळ, चंद्रकांत राणे उपस्थित होते निवेदनात म्हटले की, सन २०१७-१८ मध्ये…