
नगराध्यक्षांनी पालिकेच्या रूग्णालयाला टाळे ठोकणे हे अयोग्यच
काँग्रेस उपतालुकाध्यक्ष समीर वंजाी यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया *ð«सावंतवाडी दि.२३-:* नगरपालिकेच्या रूग्णालयाला नगराध्यक्ष संजू परब यांनी टाळे ठोकले. हे अयोग्य असून कायद्यामध्ये कुठेच नगराध्यक्षांना पालिका रूग्णालयास असा टाळे ठोकण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात काँग्रेस उप तालुका अध्यक्ष समीर वंजारी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. सावंतवाडी नगरपालिकेच्या पालिका रूग्णालयाला नगराध्यक्ष संजू परब यांनी आज सकाळी टाळे…