दक्षिण मुंबई कॅटरिंग संघ आणि इव्हेंटग्रुप, शिवडीतर्फे।चिपळूण पूरग्रस्तांना वस्तूंचे वाटप
*⚡कणकवली ता.३१-:* दक्षिण मुंबई केटरिंग संघ आणि इवेंट्स ग्रुप, शिवडी मुंबई यांच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील नवीन शंकरवाडी चिपळूण येथील ग्रामस्थांना चादर, साडी, टॉवेल, ब्लॅंकेट आद वाटप करण्यात आले. गरीब गरजू म्हणून नव्हे तर पुराच्या संकटात घरातील गाद्या, सतरंज्या सह कपडे, पुस्तके सर्वच नष्ट झाले असे रहिवासी हे असल्यामुळे आम्ही हा साहित्य पुरवठा करत आहोत अश्या…
