
सुरक्षा किट वितरणासंदर्भात मनसे शिष्टमंडळ, वितरक, कंत्राटदार संस्था व्यवस्थापक यांची बैठक संपन्न….
कामगारांना सुरक्षा किट वाटप प्रत्येक तालुका स्तरावर करण्यात यावे : मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केली मागणी ð«कुडाळ दि.१९-: इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुरक्षा किट वितरणाच्या नियोजनासंदर्भात काल बुधवारी मनसे शिष्टमंडळ व वितरक बाह्यस्त कंत्राटदार संस्था व्यवस्थापक यांची सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात नियोजनपर बैठक घेण्यात आली. काही दिवसापूर्वी ओरोस, कणकवली…