*⚡कणकवली ता.३१-:* कणकवली शहरातील इंडिया ऑटो वर्क्सचे मालक किरण राणे यांच्या पत्नी तनिष्का किरण राणे (वय-३३) यांचे पहाटे पाच वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. कणकवली निमेवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात सात वर्षाचा मुलगा, पती किरण, सासू,सासरे,दीर असा परिवार आहे.
कणकवली येथील तनिष्का राणे यांचे निधन
