Headlines

कॉग्रेसचा मित्रपक्ष राष्ट्रवादीला जोरदार धक्का…

सावंतवाडी : कॉंग्रेस पक्षानं मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला धक्का दिला आहे. राष्ट्रवादी पदवीधर सावंतवाडी शहराध्यक्ष रविंद्र चव्हाण यांन कॉंग्रेसचा हात धरला आहे. कॉंग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्या समवेत मंगेश बेळगांवकर यांनी देखील पक्षप्रवेश केला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, उपाध्यक्ष समीर वंजारी, शहराध्यक्ष अँड. राघवेंद्र नार्वेकर, संतोष…

Read More

रस्ता दुरुस्तीच्या आश्वासनानंतर आंबेरी ग्रामपंचायतीचे उपोषण स्थगित…

मालवण (प्रतिनिधी) चौके बावखोल आंबेरी धामापूर येथील निकृष्ट दर्जाच्या रस्त्याबाबत लक्ष वेधुनही रस्ता दुरुस्ती बाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने आंबेरी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ साक्षी कांबळी यांच्या नेतृत्वाखाली आंबेरी ग्रामपंचायतीने उपोषण आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या कार्यकारी अभियंत्यांनी चौके बावखोल आंबेरी धामापूर या नादुरूस्त रस्त्याची दुरूस्ती करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित केले…

Read More

कर्ली खाडी पात्रात बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरूच

आंबेरी, देवली मध्ये वाळूचे डंपर सुसाट *⚡मालवण ता.२३-:* मालवण तालुक्यात कर्ली खाडी पात्र आणि गडनदीच्या कालावल खाडी पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असून ठिकठिकाणी तेथील ग्रामस्थांकडून या वाळू उपशास विरोध होत असताना प्रशासन मात्र झोपी गेलेल्या अवस्थेत दिसत आहे. तालुक्यात कर्ली खाडी पात्रात आंबेरी, देवली याठिकाणी देखील अवैध वाळू उपसा सुरू आहे. काल मर्डे डांगमोडे…

Read More

सावंतवाडी शहरात जिओ नेटवर्कचे जाळे पसरण्याची खोदाई

चांगल्या कामाचे भाजपकडून स्वागतच:-सत्यवान बांदेकर;कमिशनवर जगणाऱ्या भोगटे बदनामी करण्यासाठी टीका करीत आहेत *⚡सावंतवाडी ता.२३-:* कोरोनाच्या काळात शिक्षण ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने केवळ नेटवर्क अभावी अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, त्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर सद्य स्थितीत सावंतवाडीत जियो नेटवर्कचे जाळे सर्वदूर पसरविण्यासाठी काम सुरू आहे. याचे भाजप स्वागत करत असल्याचे मत भाजप…

Read More

पोखरबाव गणपती मंदिरातील फंडपेट्या चोरट्याने फोडल्या

रोख रक्कम लंपास : शुक्रवारी सायंकाळची घटना, पोलीस तपास सुरू *⚡देवगड ता.२३-:* दाभोळे पोखरबाव येथील गणपती मंदिरातील फंडपेट्या फोडून अज्ञात चोरट्याने रु ४८५०/-एवढी रक्कम लंपास केल्याची फिर्याद मंदिराचे पुजारी विठ्ठल बाळकृष्ण राऊत यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे.सदरची घटना शुक्रवारी साय ७.३० ते शनिवारी स.५.४५ च्या मानाने घडली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शुक्रवारी साय…

Read More

देवगड तालुक्यातील एसटी प्रवासी फेऱ्या पूर्वीप्रमाणे सुरू करा

‘मविसे’ची आगार व्यवस्थापकांकडे मागणी : विद्यार्थ्यांची होते गैरसोय *⚡देवगड ता.२३-:* कोरोना संक्रमण काळानंतर सद्यस्थितीत शैक्षणिक वर्ष चालू झाली आहेत. यात प्रामुख्याने २ सप्टेंबरपासून इयत्ता १०/१२ , ४ सप्टेंबरपासून ५ ते ९ /११ वर्ग शासनाच्या आदेशाप्रमाणे कोरोना नियम पाळून नियमितपणे सुरू केलेले आहेत. त्याचप्रमाणे उच्च महाविद्यालय शिक्षण वर्ग देखील २० ऑक्टोबर पासून सुरू झाले आहेत. या…

Read More

आंबा बागांचे पुनरुज्जीवन फायद्याचे! डॉ. मिथिलेश सणस यांचे प्रतिपादन

आनंदव्हाळ येथे आंबा पुनरुज्जीवन प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण कार्यक्रम *⚡मालवण ता.२३-:* जून्या आंब्याच्या झाडांपासून कमी उत्पादन मिळते. ज्या बागांमधली झाडं खूप उंच वाढली आहेत, ज्या बागांमध्ये फवारणी, फळांची काढणी इत्यादी कामे निटपणे करणे अवघड झालं आहे तसेच, शाखीय वाढ अत्यंत घट्ट झाल्यामुळे सूर्यप्रकाश झाडातील आतील भागापर्यंत पोहोचत नाही. अशा बागेतील झाडांचे टप्प्या-टप्प्याने पुनरुज्जीवन करणे फायद्याचे असल्याचे मत…

Read More

पर्यटन व्यावसायिकांना पर्यटन संचालनालय नेहमीच सहकार्य करेल

उपसंचालक हनुमंत हेडे *⚡मालवण ता.२३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याला खास पर्यटन जिल्हा म्हणून मान्यता आहे. येथील पर्यटन व्यावसायिकांनी पर्यटकांना मूलभूत सेवा सुविधा देतानाच शासन निकषाप्रमाणे पर्यटन प्रकल्पांची उभारणी करावी. निवास न्याहारी, हॉटेल्स, रिसॉर्ट व कृषी पर्यटन केंद्र आदी पर्यटन प्रकल्पांची नोंदणी करणे गरजेचे असून या नोंदणीमुळे अनेक लाभ व्यावसायिकांना मिळणार आहेत. पर्यटन व्यावसायिकांना नोंदणी तसेच व्यवसायात येणाऱ्या…

Read More

स्व. सुनील तळेकर वाचनालयात वाचन प्रेरणा दिन व पुस्तकांचे प्रदर्शन

*⚡कणकवली ता.२३-:* कणकवली तालुक्यातील तळेरे येथील स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालयामध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. त्यानिमीत्ताने विविध पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. यावेळी विविध वाचकांनी उपस्थिती दर्शवली. या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष रमाकांत वरुणकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तर डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस वाचनालयाचे आजी माजी अध्यक्ष अशोक मुद्राळे आणि…

Read More

जिल्हा नियोजनाची बैठक लावाच परत रत्नागिरीला जायला देणार नाही

भाजपा आमदार नितेश राणे यांचा पालकमंत्री उदय सामंत यांना इशारा *⚡कणकवली ता.२३-:* जिल्हा नियोजनची बैठक सिंधुदुर्ग जिल्ह्यात लावली जात नाही.६ ते ८ महिने झाले ही बैठक झालेली नाही. भविष्यात होईल याची शक्यता नाही.शेतकऱ्यांना मदत नाही तसेच रस्त्यानाही पैसे नाहीत.कुडाळ- मालवणचे आमदार फक्त कोटी-कोटीच्या घोषणा करतात मात्र पैसे खड्ड्यात पडले आणि रस्ते गुळगुळीत झाले असे कुठे…

Read More
You cannot copy content of this page