Headlines

पर्यटन विकासासाठी विविध विभागांचा लाभ घ्या- हनुमंत हेडे

*⚡वेंगुर्ला ता.२५-:* पर्यटन संचालनालय महाराष्ट्र यांच्याकडे कोकणातील १५० जणांनी कृषी पर्यटनासाठी सादर केलेल्या प्रस्तावात ५० जणांना परवानगी दिलेली आहे. उर्वरित पस्ताव अपूर्ण असल्याने त्यांची पूर्तता घेऊन त्यांना परवानगी दिली जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्र मोठे असल्याने कृषी पर्यटनाला मोठा वाव आहे. शासनाने पर्यटन विकास विकसित करण्यासाठी विविध विभाग सुरु केलेले आहेत त्याचा लाभ घ्यावा…

Read More

दाभोली तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी एकनाथ राऊळ

*⚡वेंगुर्ला ता.२५-:* दाभोली तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी माजी उपसरपंच एकनाथ राऊळ यांनी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. गेली ३ वर्षे दाभोली गावची तंटामुक्त समिती गठीत केली नव्हती. त्यामुळे यावर्षी ही समिती गठीत करुन श्री.राऊळ यांची निवड करण्यात आली. यावेळी दाभोली सरपंच उदय गोवेकर, उपसरपंच श्रीकृष्ण बांदवलकर, माजी सरपंच गुरुनाथ कांबळी, सदस्य विष्णू दाभोलकर, गार्गी राऊळ,…

Read More

आंबडोसची कन्या मुंबई महिला संघाची उपकर्णधार

प्रकाशिका नाईक हिच्या यशाने आंबडोसमध्ये आनंदी वातावरण;अष्टपैलू खेळाडू म्हणून बजावत आहे भूमिका मालवण तालुक्यातील आंबडोस गावची कन्या प्रकाशिका प्रकाश नाईक हिची मुंबई महिला क्रिकेटच्या सिनिअर संघाच्या उपकर्णधार पदी निवड झाली आहे. गेली बारा वर्षे ती देशात एक अष्टपैलू महिला क्रिकेटरमधून प्रचंड मेहनत घेत पुढे आली आहे. २३ वर्षीय प्रकाशिका हिच्या या निवडीने आंबडोस गावात आनंद…

Read More

कमिशनवर आधारित व्यवसाय करणाऱ्यांना केवळ कमिशनचिच स्वप्न पडतात…

भाजप शहर उपाध्यक्ष सत्यवान बांदेकर यांची विशाल सावंत यांच्यावर टीका *⚡सावंतवाडी ता.२४-:* युवासेना शहर अधिकारी यांनी पहिल्यांदा आपला व्यवसाय सोडून, सामाजिक कार्य करावे. ज्यांचा व्यवसायच कमिशनवर आधारित आहे. त्यांना कमिशनचीच स्वप्न पडतात अशी टीका भाजप शहर उपाध्यक्ष सत्यवान बांदेकर यांनी युवासेना अधिकारी विशाल सावंत यांच्यावर केली आहे. सावंतवाडीतील सर्व प्रकल्प गेली १५ वर्ष बंद अवस्थेत…

Read More

मुंबईला जाताना वाटेत रत्नागिरी लागते हे नितेश राणेंनी लक्षात ठेवावे

जिल्हा नियोजनवरून आ राणेंनी केलेल्या टीकेला बाबुराव धुरीकडून जोरदार उत्तर *⚡दोडामार्ग ता.२४-:* पालकमंत्री उदय सामंत व बंधू यांच्यावर आमदार नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांचे जोरदार खंडन करत, पालकमंत्र्यांना अडविण्याची भाषा सोडाच, पण मुंबईला जाताना वाटेत रत्नागिरी लागते हे ही लक्षात ठेवा असा जोरदार घणाघात आमदार नितेश राणे यांचेवर जिल्हा नियोजन समितीचे निमंत्रित सदस्य व शिवसेनेचे…

Read More

राष्ट्रीयकृत बँकांच्यावतीने कणकवली येथे 26 ऑक्टोबर रोजी ऋण संपर्क अभियान

*⚡कणकवली ता.२४-:* स्वतंत्रता दिनाच्या अमृत महोत्सव तसेच आत्मनिर्भर भारत कार्यक्रमांतर्गत, भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशांनुसार विविध राष्ट्रीयकृत बँकेच्या वतीने ऋण संपर्क अभियानाचे आयोजन मंगळवार 26 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2.00 या कालावधित “मातोश्री मंगल कार्यालय, मुंबई – गोवा हाईवे, कणकवली ” येथे करण्याचे निश्चित केले आहे. या कार्यक्रमात विविध राष्ट्रीयकृत बँकांचे…

Read More

देवलीत महसुलची वाळू उपशा विरोधात धडक कारवाई

१३ रॅम्प केले उध्वस्त:वाळू व्यावसायिकांत खळबळ मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यात कर्ली खाडी पात्रात देवली व आंबेरी याठिकाणी अवैधरित्या वाळू उपासा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलीत देवली येथील कर्ली खाडी पात्रात वाळू उपसा होणाऱ्या ठिकाणी उभारलेले १३ दगडी रॅम्प प्रशासनाने उध्वस्त करत कारवाई केली. सकाळीच झालेल्या या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू…

Read More

तासिका तत्त्वावरील शिक्षकांचा सहा वर्षे पगार नाही

शिक्षण सचिवांचे लक्ष वेधुनही दुर्लक्ष;भंडारी एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष विजय पाटकर यांचा आरोप मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूल या प्रशालेत तासिका तत्वावर काम केलेल्या शिक्षकांना गेल्या सहा वर्षाचा ५० हजार रुपये एवढा पगार प्रस्ताव सादर करूनही मिळालेला नाही. तासिका तत्त्वावरील शिक्षकांना मिळणारा मेहेनताना तुटपुंजा असताना गेली सहा वर्षे त्यांना हा मोबदला मिळत नसल्यास…

Read More

जिओ नेटवर्क खुदाईत आर्थिक व्यवहार ?

म्हणून सत्ताधारी भाजप गप्प;युवासेना शहर अधिकारी विशाल सावंत यांचा आरोप *⚡सावंतवाडी ता.२४-:* शहरात जियो नेटवर्क मार्फत सुरू असलेली खुदाई ही अपघातास आमंत्रण देणारी असून, सत्ताधारी गप्प का आहेत? यामागे मोठा आर्थिक व्यवहार तर नाही ना? असा सवाल युवासेना शहर अधिकारी विशाल सावंत यांनी केला आहे. सत्ताधाऱ्यांनी सावंतवाडीच्या सुंदर शहराची वाट लावली असून, येथील जनतेला वेठीस…

Read More

मठ बुद्रुक सोसायटी निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलचा दणदणीत विजय

मालवण दि प्रतिनिधी मठबुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या. मठ बुद्रुक सोसायटीच्या १३ जागासाठी झालेल्या निवडणुकीत उपसभापती राजू परुळेकर व माजी शिक्षण सभापती अनंत राऊत यांच्या नेतृत्वाखालील भाजप पुरस्कृत पॅनेलच्या १२ सदस्यांनी विजय संपादन केला आहे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे वारे वाहत असताना सहकार स्तरावरील मालवण तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या या निवडणुकीत भाजपची सरशी…

Read More
You cannot copy content of this page