Headlines

विकास आराखड्याबाबत एकदिवशीय प्रशिक्षण

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२५-:* राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत जिल्हा, पंचायत समिती, ग्रामपंचायत विकास आराखड्याबाबत उद्या दि. 27 ऑक्टोबर 2021 रोजी शरद कृषी भवन, सिंधुदुर्गनगरी येथे एकदिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे ग्रामपंचाय विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील या कळवितात. आमचं गाव आमचा विकास या उपक्रमाअंतर्गत मार्गदर्शक सूचना व शासन निर्णयाद्वारे निर्गमित केलेल्या पुरक मार्गदर्शक…

Read More

निसर्ग वादळ व अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई शासन पातळीवर मंजूर करून घेणार

*आमदार दीपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत ग्वाही *⚡सावंतवाडी ता.२५-:* महापुरात झालेली नुकसान भरपाई शासनाने मंजूर केली असून तिचे वाटप सुरू आहे. मात्र अद्याप निसर्ग वादळ व अतिवृष्टीमुळे शेती बागायतीची २०१९-२० मधील सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यात झालेली २ कोटी ३५ लाख रुपयांची नुकसान भरपाई अजूनही प्रलंबित आहे, ती शासन स्तरावरून मंजूर करून घेण्यासाठी आपले प्रयत्न…

Read More

कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघात उद्या जमातवाडी येथे शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा

खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार *⚡वैभववाडी ता.२५-:* खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघात मंगळवार २६ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ठिक ५ वा.जमातवाडी येथे शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कोल्हापूर सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आम. वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे,…

Read More

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग खात्याच्या योजनांच्या प्रसारासाठी सौजन्य फाउंडेशनचा पुढाकार

गावातील तरुणांचे होणारे स्थलांतर थांबवणे हाच मुख्य उद्देश:सीमा भट *⚡वैभववाडी ता.२५-:* केंद्र शासनाच्या विविध योजनांचा पुरेपूर लाभ महिला बचत गट व बेरोजगार तरुणांनी घेतला पाहिजे. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग खात्यामार्फत अनेक वेगवेगळ्या योजनांचा प्रसार व काटेकोर अंमलबजावणीसाठी सौजन्य फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागात उद्योग व्यवसाय उभारुन गावातील तरुणांचे…

Read More

विविध गुन्ह्यांचा यशस्वी तपास केल्याबद्दल पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांचा सत्कार

शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी केले सन्मानित; पोलीसांच्या कामाचे कौतुक *⚡वैभववाडी ता.२५-:* तालुक्यातील विविध गुन्ह्यांचा पोलिसांनी यशस्वी तपास केल्याबद्दल पोलीस ठाण्याचे पो.नि.अतुल जाधव यांचा शिवसेनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी शाल,श्रीफळ देऊन जाधव यांना सन्मानित केले.अतुल रावराणे यांनी पोलीसांच्या कामाच कौतुक करीत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तालुक्यात गेल्या काही महीन्यात पोलीसांनी उत्कृष्ट…

Read More

पेन्शनर्सच्या मनात जि. प . प्रशासनाच्या विरोधात असंतोष

ट्रेझरीमार्फत जि. प. पेन्शनर्सना पेन्शन अदा करावी -प्रा . महेंद्र नाटेकर *⚡कणकवली ता.२५-:* पेन्शनर्सना दरमहा एक तारखेलाच पेन्शन मिळाली पाहिजे असे शासनाचे सक्त आदेश असूनही गेली अनेक वर्षे जि . प . प्रशासनाने ते धाब्यावर बसविल्यामुळे दर महिन्याच्या 15 ते 30 तारखेपर्यंत केव्हाही पेन्शन दिली जाते . त्यामुळे पेन्शनर्सना तथा जेष्ठ नागरिकांना दैनंदिन अनंत समस्यांना…

Read More

बांगलादेशात नवरात्रीमध्ये हिंदूंवर सशस्त्र आक्रमणे करून हत्याकांडे घडवणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी

कुडाळ तहसीलदार यांना शिवप्रेमी सिंधुदुर्ग व समस्त हिंदुत्ववादी संघटना यांचे निवेदन *⚡कुडाळ ता.२५-:* बांगलादेशमध्ये नवरात्रीच्या काळात अनेक ठिकाणी धर्मांधांनी ‘कुराणचा अवमान केला’ अशी अफवा पसरवून शेकडो दुर्गापूजा मंडपांवर आणि शेकडो हिंदूंवर आक्रमण केले.बांगलादेश हा मुसलमान बहुल तथा इस्लामी देश असल्यामुळे तेथील अल्पसंख्यांक हिंदूंची संपत्ती, जागा आणि महिलांची अक्षरश: लूट केली जात आहे. तेथील सरकार ‘हिंदूंचे…

Read More

खोक्रल गावात १००% लसीकरण पूर्ण …

तालुक्यातील ठरली पहली ग्रामपंचायत *⚡दोडामार्ग ता.२५-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती डॉ.अनिषा दळवी व दोडामार्ग पंचायत समिती सदस्य बाळा नाईक यांच्या प्रयत्नाने आज पुन्हा एकदा दोडामार्ग तालुक्यातील खोक्रल गावात कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये १८+ वर्षावरील सर्व लोकांचे १००% लसीकरण करून घेतल्यानंतर खोक्रल गावात पाचही लसीकरण सत्र १००%…

Read More

खारेपाटण कोष्ट्येवाडी येथील रस्ता श्रमदानातून केला दुरुस्त

*⚡कणकवली ता.२५-:* खारेपाटण कोष्ट्येवाडी येथील बरीच वर्षे खड्डे पडून खराब झालेला रस्ता वाडीतील सर्व नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत एकत्र येत श्रमदानातून रस्ता पूर्ण केला. खारेपाटण कोष्टयेवाडी येथील नागरिकांनी केलेल्या या कामाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. खारेपाटण कोष्टयेवाडी येथील रस्ता खराब झाला असून रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले असून जात येता वाहनांना आदळ आपट करत…

Read More

लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे विकासाला खीळ:मोहन केळुसकर

*⚡कणकवली ता.२५-:* सर्वंच पक्षिय राज्यकर्ते कोकणच्या पर्यटन विकासाची अनेक गाजरे कोकणवासियांना दाखवून भुलवून ठेवण्याचे काम इनामे इतबारे करीत असतात. मात्र जाहीर केलेल्या विकास कामांच्या पुर्तेतेबाबत बाबतीत सर्वंपक्षिय संघटित आवाज उठविताना कधीच प्रयत्न करताना दिसत नाहीत. त्यामुळे कोकणातील सर्वं प्रकारची विकास कामे कासवाच्या धिम्या गतीमुळे रडत रखडत चालू असल्याने खीळ बसली आहे. त्याला सर्वंपक्षिय लोकप्रतिनिधींचा पक्षिय…

Read More
You cannot copy content of this page