आचरा येथे कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर संपन्न
*⚡मालवण ता.२५-:* अन्याय होत असेल तर प्रत्येकाला न्यायालयात न्याय मिळू शकतो. आज आपल्याला लोकन्यायालयाच्या माध्यमातून कुठचाही प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने तडजोडीने सोडवता येऊ शकतो अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रत्येक नागरिकांने कायद्याची भीती न बाळगता कायदा जाणून घ्यावा असे प्रतिपादन मालवणचे दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, मालवणचे श्री.बी. बी. चौहान यांनी येथे बोलताना केले. गावातील जुनी…
