बंदूक परवाना धारकांची ४ नोव्हेंबरला कट्टा येथे सभा
उपस्थित राहण्याचे अध्यक्ष काटकर यांचे आवाहन *⚡ओरोस ता.२४-:* श्री ओम गणेश शेती संरक्षण शस्त्र परवाना धारक संघटना, मालवण यांची सभा गुरुवार ४ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता ओम गणेश साई मंगल हॉल कट्टा, मालवण कट्टा चर्चच्या बाजुला आयोजित करण्यात आलेली आहे. तरी जिल्ह्यातील शेती संरक्षण शस्त्र परवानाधारकांनी वेळीच उपस्थित राहावे, अशी विनंती श्री ओम…
