नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग मार्फत गोपुरी आश्रम येथे साफसफाई
*⚡कणकवली ता.२३-:* १ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत भारत भर स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा भाग होत नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग मार्फत स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत कणकवली तालुक्यातील वागदे येथील कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या गोपुरी आश्रममध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ‘स्वच्छ सुंदर परिसर, आरोग्य निरोगी निरंतर’, ‘प्लॅस्टिक…
