सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने सीएमपी प्रणालीद्वारे सेवानिवृत्त शिक्षकांचे निवृत्ती वेतन अदा करावे
सुरेश पेडणेकर , चंद्रकांत अणावकर व सुधाकर देवस्थळी यांनी वेधले लक्ष *⚡कणकवली ता.२२-:* जालना जिल्हा परिषद कार्यवाहीत आणत असलेल्या सीएमपी प्रणालीद्वारे सेवानिवृत्त शिक्षकांचे निवृत्ती वेतन आदा करते . त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने सीएमपी प्रणालीचा अवलंब करुन निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे निवृत्ती वेतन लवकरात लवकर आदा करण्याबाबतची कार्यवाही करण्याबाबत विनंती मुख्य लेखा व वित्त अधिकारी वल्लरी गावडे…
