चांगल्या कामगिरीनंतर जनतेकडून होणारे कौतुक हे पोलिसांसाठी टॉनिक
युथ वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्गतर्फे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचा सत्कार *⚡वैभववाडी ता.२१-:* समाजातील शेवटच्या घटकावर अन्याय होणार नाही याची खबरदारी नेहमी पोलीस यंत्रणेने घेतली पाहिजे. गुन्ह्यांचा छडा लावणे हे पोलिसांचे कामच आहे. त्याचबरोबर अपघातातील जखमीला जीवदान देणे ही देखील पोलिसांची सामाजिक बांधिलकी आहे. वैभववाडीतील जनता सुजान आहे. त्यांचे प्रेम, आशीर्वाद पोलीस बांधवांच्या पाठीशी सदैव आहेत….
