विजयदुर्ग कासार्डे मार्गावर ओमनी आणि अल्टोच्या धडकेत चौघे जखमी

*⚡कणकवली ता.२१-:* विजयदुर्ग कासार्डे मार्गावर मारुती ओमनी व्हॅन आणि अल्टो केटेन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चौघे प्रवासी जखमी झाले आहेत. विजयदुर्ग कासार्डे रस्त्यावर दारुम येथे हा अपघात दुपारी घडला. अपघातात ओमनी व्हॅन मधील दोन प्रवासी जखमी झाले असून निर्मला दीपक समजीसकर, दीपक यशवंत समजीसकर, माधुरी दयानंद मेस्त्री, प्रथमेश दयानंद मेस्त्री अशी जखमींची नावे आहेत. दरम्यान अपघातस्थळी एपीआय शेखर शिंदे, हवालदार वंजारे यांनी धाव घेतली.

You cannot copy content of this page