कणकवली येथे २५ डिसेंबरपासून नाथ पै एकांकिका स्पर्धा रंगणार
*⚡कणकवली ता.२१-:* दरवर्षी २४ डिसेंबर रोजी होणारी नाथ पै एकांकिका स्पर्धा यावर्षीही संस्थेने जाहीर केली आहे .एकांकिका स्पर्धा कणकवली येथे २५ डिसेंबर ते २ ९ डिसेंबर २०२१ या कालावधीत घेतली जाईल . स्पर्धेची प्रवेश फी दोन्ही गटासाठी ५०० रुपये एवढी असून स्पर्धेचा प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ७ डिसेंबर २०२१ पर्यंत आहे . कोरोना काळातील…
