Headlines

जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची २४ रोजी ओरोस येथे सभा

*⚡सावंतवाडी ता.२१-:* महाराष्ट राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटना सिंधुदूर्गची सभा रविवार २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता ओरोस रवळनाथ मंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे. सभेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर विचारविनिमय करून चर्चा करण्यात येणार आहे. सभेला सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.

Read More

पेडणेत एक्साईजच्या भरारी पथकावर हल्ला

*⚡बांदा ता.२०-:* गोव्यातील पेडणे तालुक्यात सरंबळ येथे मंगळवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास खासगी वाहनातून कारवाई करण्यास गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई भरारी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर स्थानिकांकडून चोर-लुटेरे समजून प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये दोघे कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत पेडणे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल…

Read More

लुटीचा पर्दाफाश करणाऱ्या पोलिसांच्या पाठीवर अधीक्षकांनी दिली कौतुकाची थाप

वैभववाडी प्रतिनिधी २३लाखाच्या लुटीचा बनाव करणाऱ्यांचा वैभववाडी पोलिसांनी २४ तासांत पर्दाफाश केला. वैभववाडी पोलीसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे कौतुक करत पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडेंनी पोलिसांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. सेक्युअर व्हल्यु इंडिया कंपनी लि. ही कंपनी जिल्ह्यातील बॕंकांच्या एटीएम मध्ये पैसे भरण्याचे काम सन २०१५ पासून जिल्ह्यात करीत आहे. या कंपनीचे कर्मचारी विठ्ठल खरात रा….

Read More

२४ तासात लुटीचा छडा लावणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकारी अतुल जाधव यांचा सत्कार

आमदार नितेश राणे यांनी केला सत्कार वैभववाडी प्रतिनिधी 23 लाख लूटीचा 24 तासात छडा लावणाऱ्या वैभववाडी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी अतुल जाधव यांचा आमदार नितेश राणे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून जाहीर सत्कार केला. यावेळी सभापती अक्षता डाफळे, वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, जयेंद्र रावराणे, बापी मांजरेकर, गुलाबराव चव्हाण, दिलीप रावराणे, विकास काटे, प्राची…

Read More

श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल मध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा…

भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले आयोजन मालवण (प्रतिनिधी) भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कुल मध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रशालेत ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांच्या हस्ते डॉ. ए….

Read More

बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने लावला केवळ सुरक्षेचा फलक…

ग्रामस्थांनी व्यक्त केली नाराजी… मालवण दि प्रतिनिधी गेले काही दिवस रेवंडी-कोळंब परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून या बिबट्यांनी काल चरायला गेलेल्या एका म्हशीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. बिबट्याच्या मुक्त संचाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाशी संपर्क साधून या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. यात वनविभागाने केवळ ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी एक…

Read More

असलदे येथे ‘आयुष्यमान भारत योजनेंतर्गत ‘ विनामूल्य सेवा

*⚡कणकवली ता.२०-:* केंद्रशासनाच्या ‘आयुष्यमान भारत’ योजनेंतर्गत पात्र लाभार्थी यांना आम. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून तसेच कणकवली सभापती मनोज रावराणे यांच्या माध्यमातून ग्रामस्थांना योजनेचे लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारे स्मार्ट कार्ड व माहिती अद्ययावत करून देण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ असलदे ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आला. असलदे गावात एकूण ५६७ लाभार्थी असल्याने या गावात स्वतंत्र शिबिर आयोजित केले होते….

Read More

गरजवंताना पाणलोटमधून डावलले

राष्ट्रवादीने विचारला उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना जाब *⚡सावंतवाडी ता.२०-:* शासनाच्या पाणलोट योजनेची खरोखरच ज्या लाभार्थ्यांना गरज आहे . अशाच लाभार्थ्यांना डावलण्यात आल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी उपविभागीय कार्यालय ला धडक देत जाब विचारला. यावेळी हा कारभार इन्सुली येथील एका संस्थेकडे असल्याचं उपविभागीय कृषी अधिकारी अजित अडसुळे यांनी सांगितले याबाबत लाभार्थ्यांची यादी लवकरच मागून घेण्याची मागणी…

Read More

कायद्याच्या आधारेच आपण संरक्षण प्राप्त करू शकतो…

अँड शिल्पा यशवंत टिळक यांचे प्रतिपादन मालवण दि (प्रतिनिधी) आर्थिक, शारीरिक, मानसिक, व भावनिक छळा विरुद्ध आपल्याला कायद्याच्या आधारे न्यायालयात दाद मागता येते. कायद्याच्या आधारेच आपण संरक्षण प्राप्त करू शकतो, असे प्रतिपादन ऍड. शिल्पा यशवंत टिळक यांनी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात बोलताना केले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत विधी व न्याय विभागाच्या वतीने सर्वत्र कायदा साक्षरता विषयक शिबीरे…

Read More

नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्याच्या कागदपत्रांची छाननी करा

परजिल्ह्यातील विद्यार्थी असल्यास प्रवेश रद्द करावा;नगराध्यक्ष संजू परब यांची मागणी *⚡सावंतवाडी ता.२०-:* जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश देण्यात आलेले काही विद्यार्थी हे परजिल्ह्यातील असून, मुख्य यादीतील विद्यार्थ्यांच्या रहिवासी दाखल्याची आणि रेशन कार्डची फेर तपासणी करून ते विद्यार्थी खरोखरच या जिल्ह्यातील आहेत का याची खातरजमा करून ते विद्यार्थी पर जिल्ह्यातील असल्यास त्याचे प्रवेश रद्द करण्यात यावेत. अशी…

Read More
You cannot copy content of this page