शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्राथमिक शिक्षक भारती छेडणार आंदोलन
*⚡सिंधुदुर्गनगरी ता.२२-:* जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रश्नांबाबत निवेदने देवून मा .शिक्षणाधिकारी जि.प. सिंधुदुर्ग यांच्याशी वेळोवेळी निवेदने व चर्चा करूनही शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रदीर्घ काळ प्रलंबित आहेत . भेटीच्या माध्यमातून विनंती करूनही काही प्रश्नाची अद्यापही सोडवणूक झालेली नाही . शिक्षकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे जिल्हा परिषद .प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जात आहे,अशी धारणा झालेली असून या प्रलंबित प्रश्नांची उकल लवकरात…
