मालवण तालुक्यातील पहिल्या मिनिप्लेक्सचे 5 नोव्हेंबरला उद्घाटन
मालवण : (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील देवबाग मध्ये पी अँड पी समूह प्रायव्हेट लिमीटेड व देवबाग ग्रामपंचायत यांच्या वतीने मालवण तालुक्यातील पहिले मिनिप्लेक्स निर्माण करण्यात आले असून त्याचे उद्घाटन शुक्रवार दि. ५ नोव्हेंबर होणार आहे. यानिमित्ताने कळसूत्री बाहुल्या, दशावतार आणि गजानृत्य या कोकणातील तिन्ही पारंपरिक कलांचे एकाच वेळी एकाच रंगमंचावर सादरीकरण पहाण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे….
