मालवणात नरकासुर स्पर्धा

*⚡मालवण ता.०२-:* महापुरुष रेवतळे मालवण व नगरसेवक मंदार केणी पुरस्कृत नरकासुर स्पर्धा भरड मालवण येथे उद्या दि. ३ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते १२ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक ५ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक ३ हजार, तृतीय पारितोषिक २ हजार तसेच सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. ही स्पर्धा रात्री ९ वाजता सुरू होईल. या स्पर्धेसाठी नियम व अटी लागू राहतील. नाव नोंदणी साठी रात्री ९ वाजे पर्यंत सिद्धेश मांजरेकर (७०२१९८१२८०), ललित चव्हाण (९०९६७२८०४८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page