Headlines

चिखलाच्या रांगोळी घालून सत्ताधाऱ्यांनी काय मिळविले…

काँग्रेस उपाध्यक्ष समीर वंजारी यांचा सवाल *⚡सावंतवाडी ता.०३-:* ऐन दिवाळी सनात सत्ताधाऱ्यांनी शहरात प्रत्येकाच्या घरासमोर आणि दुकानासमोर केबल टाकण्यासाठी चर मारून, आगळी वेगळी धूळ आणि आता पावसामुळे चिखलाची रांगोळी घातली आहे. अशी रांगोळी घालून त्यानी नक्की काय मिळवलं असा कडवड सवाल काँग्रेस तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी यांनी उपस्थित केला आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की,…

Read More

केबलसाठी खणलेल्या चरात चारचाकी फसली…

सावंतवाडी-:केबल घालण्यासाठी खणलेल्या चरात योग्य प्रकारे भराव न टाकल्याने शिरोडा नाका येथे पार्क केलेली गाडी त्या तेथे खणलेल्या चरात फसली असून, गाडीचे किरकोळ नुकसान झाले आहे.

Read More

चिंदर, वायंगणीत भाजपामध्ये जोरदार इनकमिंग

माजी खासदार निलेश राणेंनी केले स्वागत;हक्काने हाक मारा…असा दिला शब्द मालवण (प्रतिनिधी) चिंदर आणि वायंगणी मधील ग्रामस्थांनी भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या कार्याने प्रेरीत होऊन आज भाजप मध्ये प्रवेश केला. श्री. राणे यांनी या सर्वांचे स्वागत केले. यानंतरच्या काळात भाजपचे विशाल सैन्य तुमच्या सोबत आहे. कोणतेही प्रश्न, अडचणी असतील तर हक्काने हाक मारा,…

Read More

सेवानिवृत्त सेवक संघाची सभा

*⚡मालवण ता.०३-:* मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची मासिक सभा ७ नोव्हेंबर रोजी मालवण येथील टोपीवाला हायस्कुल येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेस पदाधिकारी व सभासदांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष व सचिव यांनी केले आहे.

Read More

लिंक न मिळाल्याने आयोगाचे आराखडे रखडले

वित्त समिती सभेत झाले उघड ओरोस-:पंधराव्या वित्त आयोग निधी २०२०-२१ आराखडा भरण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्राम पंचायत विभागाला लिंक प्राप्त झाली.मात्र,वित्त विभागाला ही लिंक मिळालेली नाही.ग्राम पंचायत विभागाने आलेली लिंक वित्त विभागाला द्यावी,अशी सूचना करून सुद्धा ग्राम पंचायत विभागाने ती दिली नाही.तसेच बुधवारी झालेल्या वित्त समितीच्या मासिक सभेला ग्राम पंचायत विभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित…

Read More

वित्त आयोगातील एकही काम पूर्ण नाही

बांधकाम समितीत व्यक्त केली नाराजी सिंधुदुर्गनगरी ता ०३ १५ व्या वित्त आयोग अंतर्गत जिल्हा परिषद स्तरावरील मंजूर ९६ कामापैकी अद्याप एकही काम पूर्ण नाही. केवळ २ कामे प्रगतीत तर तब्बल ८८ कामे निविदा प्रक्रियेत अडकल्याची बाब बुधवारी झालेल्या बांधकाम समिती सभेत उघड झाली. जिल्हा परिषद बांधकाम समितीची सभा सभापती महेंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील…

Read More

अखिल प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्गची जिल्हा कार्यकारीणी जाहीर

*⚡ओरोस ता.०३-:* अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्गच्या सर्व तालुका कार्यकारणी व विस्तृत जिल्हा कार्यकारिणी यांची विस्तारित कार्यकारिणी घेऊन राज्य निवड समितीचे अध्यक्षतेखाली 2021 ते 2023 साठी जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष पदी राजा कवीटकर, सरचिटणीस पदी बाबाजी झेंडे, कार्याध्यक्ष पदी मधुसूदन घोडे, कोषाध्यक्ष पदी पूनम पालव व महिला प्रमुख पदी श्रावणी सावंत…

Read More

सावंतवाडीत सलग दुसऱ्या दिवशी परतीच्या पावसाचा धुमाकूळ…

*⚡सावंतवाडी ता.०३-:* परतीच्या पावसाने सलग दुसऱ्या दिवशी देखील हजेरी लावल्याने सर्वांचीची तारांबळ उडाली आहे. दिवाळीचा सण एका दिवसावर आल्याने सावंतवाडीतील नागरिकांनी खरेदीसाठी आज बाजारपेठेत गर्दी केली होती. परंतु, अचानक कोसळू लागलेल्या या अवकाळी परतीच्या पावसाने व्यापाऱ्यांसह ग्राहकांची तारांबळ उडाली आहे.

Read More

कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतराचा ८ नोव्हेंबरला निर्णय घेणार

लोकप्रतिनिधी सह मराठा समाज संघटना व सर्वपक्षीय यांना निमंत्रण:समीर नलावडे *⚡कणकवली ता.०३-:* छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम महाराष्ट्रवासीयांचे आराध्य दैवत आहेत त्यामुळे महामार्ग चौपदरीकरणामुळे सर्व्हिस रस्त्यावर असलेला कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अन्य ठिकाणी स्थलांतरीत होणे आवश्यक आहे.पुतळ्याच्या स्थलांतराबाबत आता ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे म्हणूनच विषयावर निर्णय…

Read More

इंदिरा गांधी जयंती निमित्त काँग्रेस कणकवलीच्यावतीने वकृत्व स्पर्धा

*⚡कणकवली ता.०३-:* इंदिरा गांधी जयंती निमित्त राष्ट्रीय काँग्रेस कणकवलीच्यावतीने वकृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. ४ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर पर्यंत खाली नमूद केलेल्या विषयांवरती भाषणाचा चार ते पाच मिनिटांचा व्हिडिओ करून तो खालील लिंक वर अपलोड करावा. व्हिडिओ करत असताना स्वतःची ओळख करून देऊन आणि स्वतःचा मोबाईल नंबर सांगून नंतर स्वतः कॅमेरा समोर उभे राहून…

Read More
You cannot copy content of this page