आकाश कंदील कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
रॉकिंग जोशी ग्रुप, मुंबई आणि नाणोस ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आयोजन… *⚡सावंतवाडी ता.०३-:* रॉकिंग जोशी ग्रुप मुंबई पुरस्कृत व ग्रामपंचायत नाणोस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आकाश कंदील तयार करण्याच्या कार्यशाळेत उत्सफूर्तपणे 38 मुलांनी सहभाग घेत प्रतिसाद दिला. बालवयात शालेय विद्यार्थ्यांच्या अंगी उपजत असलेल्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे व त्यांच्या कलेचा विकास व्हावा यासाठी रॉकिंग…
