Headlines

अब दिल्ली दूर नही

दादरनगर हवेली येथील विजयानंतर पालकमंत्री उदय सामंत यांचे ट्विट;मुख्यमंत्री व आदित्य यांचेही केले अभिनंदन

*⚡सिंधुदुर्ग ता.०२-:* दादर नगर हवेली मध्ये भाजपला शह देत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर या खासदार म्हणून विजयी झाल्या आहेत. त्याच्या या विजयाने उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री उदय सामंत यांनी ट्विट करत “अब दिल्ली दूर नहीं” अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page