कुडाळ येथील कारवाईत तब्बल त्रेचाळीस लाखाच्या गोवा बनावटीच्या दारूने भरलेला कंटेनर केला जप्त
*⚡कुडाळ ता.०३-:* दिवाळीच्या तोंडावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गोवा बनावटीच्या दारूने खचाखच भरलेला कंटेर पकडून धमाका उडवून दिला .ही कारवाई आज मध्यरात्रीच्या सुमारास कुडाळ येथे करण्यात आली .जप्तीची कारवाई उशिरापर्यंत सुरू होती.मात्र अंदाजे ४३लाखांची दारू असल्याचे समजते
