सेवानिवृत्त सेवक संघाची सभा

*⚡मालवण ता.०३-:* मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची मासिक सभा ७ नोव्हेंबर रोजी मालवण येथील टोपीवाला हायस्कुल येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेस पदाधिकारी व सभासदांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष व सचिव यांनी केले आहे.

You cannot copy content of this page