सावंतवाडीत परतीच्या पावसाने उडाली तारांबळ

आठवडा बाजाराला बसला फटका

*⚡सावंतवाडी ता.०२-:* सावंतवाडी शहरात आज सायंकाळी उशिरा अचानक परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांसह व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.मंगळवार बाजारासाठी आलेल्या नागरिकांनी मिळेल त्या दुकानात आसऱ्यासाठी धाव घेतली यामुळे पावसानंतर. बाजार थंडावला होता. आज आठवडा बाजार तसेच दिवाळी च्या खरेदीसाठी सायंकाळी हे शहरात आज आठवडा बाजार व दिवाळी सणानिमित्त बाजारपेठेत गर्दी झाली होती मात्र अचानक पाऊस आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

You cannot copy content of this page