व्यावसायिक एलपीजी वाटपासाठी PNG (Piped Natural Gas) जोडणी आवश्यक…
सिंधुदुर्गातील ग्राहकांना अर्ज करण्याचे आवाहन.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.२७-: केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या प्राप्त निर्देशानुसार, व्यावसायिक एलपीजी (Commercial LPG) वाटपाबाबत सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत.त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक/औद्योगिक (हॉटेल, ढाबे, उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया / दुग्धव्यवसाय, सामुदायिक स्वयंपाकघरे इ.) एलपीजी (Commercial ) ग्राहकांना सूचित करण्यात येते की, व्यावसायिक एलपीजीच्या एकूण…
