Headlines

ग्रीन रिफायनरीला विरोध झाला नसता तर पेट्रोल-डिझेल टंचाई नागरिकांना सहन करावे लागले नसते…

बबन साळगावकर यांचे मत; दूरदृष्टीअभावी निर्णय न झाल्याची व्यक्त केली खंत.. ⚡सावंतवाडी ता.२७-:ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला असता, तर आज निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेल टंचाईचे चटके नागरिकांना सहन करावे लागले नसते, असे मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, ग्रीन रिफायनरीसारख्या मोठ्या आणि दूरदृष्टी असलेल्या प्रकल्पाला त्या वेळी योग्य पाठबळ…

Read Full News

विद्या विहार इंग्लिश स्कूल आजगाव येथे २ एप्रिल रोजी डिजिटल बोर्डचे उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.२३-: आजगाव येथील विद्या विहार इंग्लिश स्कूलमध्ये प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा शासन आदेशानुसार गुरुवार २ एप्रिल रोजी “माजी विद्यार्थी संघ” स्थापन करण्यात येणार असून या नूतन संघाच्या वतीने प्रशालेच्या प्रगतीसाठी , हितासाठी संघाच्या माध्यमातून विविध शैक्षणिक,सामाजिक कार्य करण्यात येणार आहे.तसेच प्रशालेचे माजी विद्यार्थी सुरेंद्र विजयराव भोसले यांनी प्रशालेस प्रदान केलेला, भारताचे माजी केंद्रीय मंत्री तथा…

Read Full News

तेंडोलीत हनुमान जयंती निमित्त २९ पासून दशावतार नाट्यमहोत्सव…

⚡कुडाळ ता.२७-: तालुक्यात तेंडोली येथील श्री वावळेश्वर हनुमान सेवा मंडळाच्यावतीने २९ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत श्री वावळेश्वर हनुमान मंदिरात दशावतारी नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. रोज रात्री 8 वाजता नाट्यप्रयोग सुरु होईल.२९ रोजी मोरेश्वर दशावतार मंडळ (मोरे) यांचे ‘साक्षात्कार’ नाटक, ३० रोजी चेंदवणकर दशावतार मंडळ (चेंदवण) यांचे ‘कंदुकेश्वर लिंग स्थापना’ नाटक, ३१…

Read Full News

जितेंद्र गावकर यांचा विकासकामांचा धडाका…

माजगाव-सोनुर्लीसाठी ३४ लाखांचा निधी मंजूर.. ⚡सावंतवाडी ता.२७-: माजगाव पंचायत समितीचे सदस्य जितेंद्र गावकर यांनी आपल्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच विकासकामांचा धडाका लावला असून माजगाव आणि सोनुर्ली येथील विविध कामांसाठी तब्बल ३४ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. त्यांच्या या कार्यतत्परतेबद्दल संपूर्ण मतदारसंघातून त्यांचे कौतुक होत असून जनतेने दिलेला विश्वास सार्थ ठरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे.​जितेंद्र…

Read Full News

वेंगुर्ला भटवाडी येथे पेट्रोल पंपावर मोठी गर्दी…

⚡वेंगुर्ला ता.२६-: मागील काही दिवसांपासून पेट्रोल डिझेल तुटवडा जाणवत आहे. आज शुक्रवारी सकाळपासूनवेंगुर्ला भटवाडी येथे पेट्रोल पंपावर पेट्रोल – डिझेल भरणा करणेसाठी मोठी गर्दी झाली होती.मठ पेट्रोलपम्प येथे सकाळी पेट्रोल पुरवठा बंद होता.तर येथील डिझेल पुरवठा सुरु होता. उभादांडा मानसीश्वर पेट्रोलपम्प येथे सायंकाळी 4 वा. पुरवठा सुरु होणार आहे. तर परुळे येथील पेट्रोलपम्प वर सकाळी…

Read Full News

निरवडे महोत्सवात खाद्य स्टॉल लावण्यासाठी व्हा सज्ज…

नावनोंदणीला सुरुवात; व्यावसायिकांना आजच संपर्क साधण्याचे आवाहन… ⚡सावंतवाडी,ता.२७-: निरवडे ग्रामस्थ आणि श्री देव महापुरुष कला क्रीडा मंडळ आयोजित ‘निरवडे महोत्सव २०२६’ निमित्त यंदा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सोबतीला खवय्यांसाठी ‘खाद्य महोत्सवाचे’ विशेष आयोजन करण्यात आले आहे. येत्या ३ आणि ४ एप्रिल रोजी माळकरवाडी येथे हा भव्य सोहळा संपन्न होणार असून महोत्सवाचे यंदाचे स्वरूप अतिशय व्यापक असणार आहे….

Read Full News

कणकवलीत बांधकाम व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू; डोक्यावर गंभीर इजा…

⚡कणकवली ता.२७-: शहरातील बांधकाम व्यवसायिक सुशांत दळवी यांचा मृतदेह मोहन मळा परिसरात संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. प्राथमिक माहितीनुसार, डोक्याला बंदुकीची गोळी लागल्यासारखी जखम दिसून येत असल्याने हा घातपात आहे की अन्य काही कारण, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. त्यामुळे या घटनेभोवती गूढ निर्माण झाले…

Read Full News

मालवणात ५ रोजी सकल हिंदू संमेलन…

⚡मालवण ता.२६-:मालवण दशक्राेशी मधील हिंदू समाजामध्ये स्वत्वाची जाणीव होऊन हिंदू समाजामध्ये ऐक्याची भावना कायम रहावी यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवार दिनांक ५ एप्रिल रोजी आर.जी.चव्हाण मंगल कार्यालय, वायरी येथे सायंकाळी ४ वाजता हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या हिंदू संमेलनात प्रमुख व्याख्यात्यांच्या स्फूर्तीदायक व्याख्यानाबरोबरच मालवण मधील तरुण कलासंपन्न व्यक्तींच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

Read Full News

मालवणच्या किल्ले सिंधुदुर्गवर शिवकालीन परंपरेने राम नवमी सोहळा संपन्न…

⚡मालवण ता.२६-:मालवण तालुक्यात ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गसह तारकर्ली,आचरा,मालवण शहर, कांदळगाव, यासह ग्रामीण भागातील श्री राम मंदिरात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.किल्ले सिंधुदुर्ग वरील शिवराजेश्वर मंदिरात ऐतिहासिक शिवकालीन परंपरा जपत रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. मालवण तालुक्यात ठीक ठिकाणी रामनवमी उत्सव साजरा झाला.हिंदू बांधवांच्या या धार्मिक सोहळ्यात गावोगावी राम मंदिरात राम नामाचा जयघोष सुरू होता. मालवण…

Read Full News

अनुष्का चव्हाण ठरल्या लायन्स क्लबच्या सिंधुदुर्गातील पहिल्या महिला एम.जे.एफ…

⚡मालवण ता.२६-:लायन्स क्लब मालवणच्या अध्यक्षा सौ. अनुष्का अवधूत चव्हाण यांची लायन्स क्लबच्या एम.जे.एफ. म्हणून निवड करण्यात आली असून सौ. चव्हाण या लायन्स क्लबच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या महिला एम.जे.एफ. ठरल्या आहेत. चिपळूण येथे पार पडलेल्या लायन्स क्लबच्या श्री संध्या या रिजन कॉन्फरन्समध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली महिला MJF म्हणुन लायन्स क्लब ऑफ मालवणच्या अध्यक्षा अनुष्का अवधुत चव्हाण…

Read Full News

You cannot copy content of this page