मोचेमाड ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचा १९ नोव्हेंबर ला उद्घाटन सोहळा…
आम. दीपक केसरकर यांची उपस्थिती *⚡वेंगुर्ले ता.१८-:* वेंगुर्ले तालुक्यातील मोचेमाड येथे उभारण्यात आलेल्या नूतन ग्रामपंचायत हमारतीचा उद्घाटन सोहळा माजी राज्यमंत्री तथा आमदार श्री. दीपक केसरकर यांच्या हस्ते शुक्रवार १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे. जनसुविधा योजना सन २०१९-२०, १४ वा वित्त आयोग सन २०१९-२० व ग्रामनिधी योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या या इमारतीच्या उद्घाटन…
