आज मिळणार थकीत वेतन;अधीक्षक अभियंता चव्हाण यांची ग्वाही
*⚡कुडाळ ता.१८-:* पगार न झाल्याने निराश झालेल्या महावितरणच्या जिल्ह्यातील आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांनी ‘काम बंद’ चा इशारा दिला होता. या इशाऱ्याची दखल महावितरणने घेतली असून येत्या दोन दिवसात आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात येतील अशी ग्वाही महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी दिली यांनी दिली. आज महावितरणचे आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांनी यांच्याशी चर्चा करताना पगार न झाल्यास काम बंद आंदोलन छेडू असा इशारा दिला होता. या इशाऱ्याची दखल घेत कामगार नेते अशोक सावंत यांनी अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. *आज पगार मिळणार* आऊटसोर्सिंग कामगारांचे नेते अशोक सावंत यांनी अधीक्षक अभियंता यांच्याशी चर्चा करताना जोपर्यंत पगार होत नाही तोपर्यंत मी या ठिकाणावरून उठणार नाही ऐन दिवाळीत देखील या आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांनी आपली हाऊस बाजूला ठेवत कोणतीही अडचण न करता विद्युत पुरवठा खंडित ठेवला त्या दरम्यान कुटुंबासोबत पगार नसल्याने आनंद घेऊ शकले नाहीत मात्र ईसल बाजूला ठेवत या कर्मचाऱ्यांनी दिवाळीत वीज पुरवठा खंडित ठेवला ही बाब महावितरणचे अधीक्षक अभियंता पाटील यांच्या लक्षात आणून देत दिली आमचे कामगार चतुर्थी दसरा दिवाळी या सणांना जागरूक ग्राहक सेवा देत आहेत मात्र याचा गैरफायदा एजन्सी घेत असून त्यांचे पगार वेळेत देत नाही आहेत ही बाब पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ एजन्सी संपर्क साधला सदर एजन्सीने या कर्मचाऱ्यांचा पगार आज किंवा उद्या पर्यंत त्यांना मिळेल अशी ग्वाही यावेळी दिली *विद्युत सेवकांचे लाड करू नका: अशोक सावंत* महावितरणच्या सेवेत जिल्ह्यात 27 विद्युत सेवक हजर झाले आहेत त्यामुळे कंत्राटी सेवेतील कर्मचाऱ्यांना घरी बसविण्यात येते यावेळी अशोक सावंत यांनी 2019 जिल्ह्यात 100 कर्मचारी राज्यातून आले होते हे सर्व कर्मचारी तीन वर्षानंतर आपापल्या जिल्ह्यात गेले त्याचा परिणाम संपूर्ण महावितरणच्या व्यवस्थेवर झाला त्यामुळे येणाऱ्या विद्युत सेवक सेवकांकडून आम्ही घ्या निदान या ठिकाणी कार्यरत रहा नसेल तर कंत्राटी सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकांमुळे असलेला रोजगार हिरावून घेतला जातो यापुढे आम्ही तसे चालू देणार नाही याबाबत जिल्हा परिषदेने योग्य तो निर्णय घ्यावा असे आवाहन त्यांनी केले या विद्युत पुलावर या सेवकांना चढता येत नाही या सेवकांना कार्यालयात बसून ठेवण्यात येते एकही कर्मचारी विद्युत सेवक विद्युत पुलावर चढत नाही तसेच इतर कोणते काम करत नाही त्यामुळे या विद्युत सेवक वसुली करण्यासाठी पाठवावेकुडाळ, दि. १८ (प्रतिनिधी) पगार न झाल्याने निराश झालेल्या महावितरणच्या जिल्ह्यातील आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्याची दखल घेत येत्या दोन दिवसात आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात येतील अशी ग्वाही महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी दिली यांनी दिली. आज महावितरणचे आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांनी यांच्याशी चर्चा करताना पगार न झाल्यास काम बंद आंदोलन छेडू असा इशारा दिला होता. या इशाऱ्याची दखल घेत कामगार नेते अशोक सावंत यांनी अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. *आज पगार मिळणार* आऊटसोर्सिंग कामगारांचे नेते अशोक सावंत यांनी अधीक्षक अभियंता यांच्याशी चर्चा करताना जोपर्यंत पगार होत नाही तोपर्यंत मी या ठिकाणावरून उठणार नाही ऐन दिवाळीत देखील या आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांनी आपली हाऊस बाजूला ठेवत कोणतीही अडचण न करता विद्युत पुरवठा खंडित ठेवला त्या दरम्यान कुटुंबासोबत पगार नसल्याने आनंद घेऊ शकले नाहीत मात्र ईसल बाजूला ठेवत या कर्मचाऱ्यांनी दिवाळीत वीज पुरवठा खंडित ठेवला ही बाब महावितरणचे अधीक्षक अभियंता पाटील यांच्या लक्षात आणून देत दिली आमचे कामगार चतुर्थी दसरा दिवाळी या सणांना जागरूक ग्राहक सेवा देत आहेत मात्र याचा गैरफायदा एजन्सी घेत असून त्यांचे पगार वेळेत देत नाही आहेत ही बाब पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ एजन्सी संपर्क साधला सदर एजन्सीने या कर्मचाऱ्यांचा पगार आज किंवा उद्या पर्यंत त्यांना मिळेल अशी ग्वाही यावेळी दिली *विद्युत सेवकांचे लाड करू नका: अशोक सावंत* महावितरणच्या सेवेत जिल्ह्यात 27 विद्युत सेवक हजर झाले आहेत त्यामुळे कंत्राटी सेवेतील कर्मचाऱ्यांना घरी बसविण्यात येते यावेळी अशोक सावंत यांनी 2019 जिल्ह्यात 100 कर्मचारी राज्यातून आले होते हे सर्व कर्मचारी तीन वर्षानंतर आपापल्या जिल्ह्यात गेले त्याचा परिणाम संपूर्ण महावितरणच्या व्यवस्थेवर झाला त्यामुळे येणाऱ्या विद्युत सेवक सेवकांकडून आम्ही घ्या निदान या ठिकाणी कार्यरत रहा नसेल तर कंत्राटी सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकांमुळे असलेला रोजगार हिरावून घेतला जातो यापुढे आम्ही तसे चालू देणार नाही याबाबत जिल्हा परिषदेने योग्य तो निर्णय घ्यावा असे आवाहन त्यांनी क
