विद्या विहारच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
*⚡बांदा ता.२१-:* विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस या विद्यालयातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना नीलेश परब मित्रमंडळ मुंबई व विजय सोनावळे यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा परब, सावंतवाडी पंचायत समिती माजी उपसभापती संदीप नेमळेकर तसेच विजय सोनावळे, सोपान पवार, निशांत…
