नगरपरिषद आयोजित चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन…

स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद; आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांची माहिती

*⚡सावंतवाडी ता.२१-:* नगरपरिषदेच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा-२ अभियान अंतर्गत खुल्या गटासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.आज २१ नोव्हेंबर रोजी श्री पंचम खेमराज महाविद्यालयात चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले असून, या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला असल्याची माहिती आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page