त्या’ गार्डनचे लोकार्पण येत्या पंधरा दिवसात
बाबुराव धुरी, प्रदीप चांदेलकर यांची माहिती : कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरु *⚡दोडामार्ग ता.२०सुमित दळवी-:* कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरु झाली असून कसई-दोडामार्ग नगरपंचायतच्या माध्यमातून,आमदार दीपक केसरकर व माजी नगराध्यक्षा लीना कुबल यांच्या कारकिर्दीत मंजूर झालेल्या व आता पूर्णत्वास आलेल्या गार्डनचे लोकार्पण येत्या १५ दिवसात केले जाईल अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख…
