सेवानिवृत्त पोस्टमन बळीराम सावंत यांना पत्नीशोक…

वैभववाडी प्रतिनिधी खांबाळे मधलीवाडी येथील सौ. सुवर्णा बळीराम सावंत वय 65 यांचे नुकतेच राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे, जावई, दिर, जाऊ, पुतणे असा परिवार आहे. खांबाळे गावचे सेवानिवृत्त पोष्टमन श्री बळीराम भिकाजी सावंत यांच्या त्या पत्नी होत. तसेच श्री देवेंद्र सावंत व गणेश सावंत यांच्या त्या मातोश्री होतं. त्यांच्या निधनाने खांबाळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. फोटो – सुवर्णा सावंत

You cannot copy content of this page